Happy Buddha Purnima 2026

Happy Buddha Purnima 2026
3
Share post on Social Media

आर्य अष्टांगिक मार्ग

संस्कारात दुःख आहे, सत्य आहे !

(प्रथमं धम्म सत्य)

संस्कार निर्मित आसक्ती, संस्कारातील दुःखाचे मुळ कारण आहे, सत्य आहे !

(द्वितीय धम्म सत्य)

संस्कारातील दुःख एवं आसक्ती नश्वर आहे, सत्य आहे !

(त्रितिय धम्म सत्य )

आर्य अष्टांगिक मार्ग धारण संस्कार द्रुष्टी, दुःख-मुक्त संस्कार प्राप्तीचा निर्वाण मार्ग, सत्य आहे !

(चतुर्थ धम्म सत्य )

मि आर्य अष्टांगिक मार्गचे संस्कार आजीवन अनुकरण करण्याचा संकल्प, धारण करण्याची दीक्षा ग्रहण करत आहे !

मि संकल्प प्राप्ती हेतू सूयुग्य प्रेरणा व आदर्श यांची संवर्धन एवं अनुकरण करण्याची दीक्षा ग्रहण करत आहे !

मि  हत्या एवं हिंसा विरहित वाचा, धारण करण्याची दीक्षा ग्रहण करत आहे !

मि चोरी एवं फसवणूक विरहित वाचा, धारण करण्याची दीक्षा ग्रहण करत आहे !

मि विवाहित एवं अविवाहित स्री एवं पुरुष सोबत व्याभिचार विरहित वाचा, धारण करण्याची दीक्षा ग्रहण करत आहे !

मी अकार्यकार, अतर्कसंगत एवं नीरपोयोगी विरहित वाचा, धारण करण्याची दीक्षा ग्रहण करत आहे !

मि नशा, जुगार, सट्टा विरहित वाचा, धारण करण्याची दीक्षा ग्रहण करत आहे !

मि  हत्या एवं हिंसा विरहित कर्म, धारण करण्याची दीक्षा ग्रहण करत आहे !

मि चोरी एवं फसवणूक विरहित कर्म, धारण करण्याची दीक्षा ग्रहण करत आहे !

मि विवाहित एवं अविवाहित स्री एवं पुरुष सोबत व्याभिचार विरहित कर्म, धारण करण्याची दीक्षा ग्रहण करत आहे !

मी अकार्यकार, अतर्कसंगत एवं नीरपोयोगी विरहित कर्म, धारण करण्याची दीक्षा ग्रहण करत आहे !

मि नशा-जुगार-सट्टा विरहित कर्म, धारण करण्याची दीक्षा ग्रहण करत आहे !

मि नैतिक एवं सदाचार मार्गाने धन-संपत्ती प्राप्त करून, आदर्श जीवन जगण्याची दीक्षा ग्रहण करत आहे !

मि पूर्वनिर्मित आर्य अष्टांगिक मार्ग विरोधी संस्कार नष्ट करण्या हेतू, आजीवन प्रयत्नशिल राहण्याची दीक्षा ग्रहण करत आहे !

मि आर्य अष्टांगिक मार्ग विरोधी संस्कार नष्ट करण्या हेतू, आजीवन प्रयत्नशिल राहण्याची दीक्षा ग्रहण करत आहे !

मि पूर्वनिर्मित आर्य अष्टांगिक मार्ग सुसंगत संस्कारचे संवर्धन एवं विकास करण्या हेतू, आजीवन प्रयत्नशिल राहण्याची दीक्षा ग्रहण करत आहे !

मि आर्य अष्टांगिक मार्ग सुसंगत संस्कारचे संवर्धन एवं विकास करण्या हेतू, आजीवन प्रयत्नशिल राहण्याची दीक्षा ग्रहण करत आहे !

मि माझ्या शरीर कायेच्या अनित्य एवं नश्वर सवेंदना-स्मृती प्रति, जागरूक राहण्याची दीक्षा ग्रहण करत आहे !

(वेंदनानु विपासना)

मि माझ्या शरीर कायेच्या अनित्य एवं नश्वर कर्म-स्मृती  प्रति, जागरूक राहण्याची दीक्षा ग्रहण करत आहे !

(कायानु विपासना)

मि माझ्या मनातील अनित्य एवं नश्वर चिंतन-स्मृती  प्रति, जागरूक राहण्याची दीक्षा ग्रहण करत आहे !

(चितानु विपासना)

मि माझ्या मनात आर्य अष्टांगिक मार्ग धम्म-स्मृती  प्रति, जागरूक राहण्याची दीक्षा ग्रहण करत आहे !

(धम्मानु विपासना)

मि आर्य अष्टांगिक मार्गचे संस्कार आजीवन एकसंघ, धारण करण्याची दीक्षा ग्रहण करत आहे !

! धम्म दिक्षा !

                          



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *